interfaith couple thrashed karnataka hotel

हॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी आळीपाळीने...; कर्नाटकमधील पीडितेचा दावा

कर्नाटकातील एका हॉटेलमधील रुममध्ये काही तरुण घुसून एका मुस्लिम महिला आणि हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या घटनेमध्ये तरुणीने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानंतर कर्नाटक पोलिसांसोबतच देश हादरला आहे. 

 

Jan 12, 2024, 08:13 PM IST

कर्नाटकात LIVE 'सैराट'; 6 मुस्लिम तरुणांची रुममध्ये घुसून आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण; फरफटत रस्त्यावर आणलं अन्...

कर्नाटकात 6 ते 7 मुस्लीम तरुणांनी लॉजमधील रुममध्ये घुसून एका आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सगळा प्रकार त्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. 

 

Jan 11, 2024, 03:57 PM IST