internate

इंटरनेटशिवायही करू शकता मोबाईलवर काम, Google कडून नवीन App लाँच

इंटरनेटशिवाय आता होतील सगळी कामं , याविषयी सविस्तर जाणून घ्या....
 

 

Mar 28, 2021, 01:57 PM IST

इंटरनेटचा वापर न करता पाहा मोबाईलवर टीव्ही

तुम्हाला टीव्ही आणि मोबाईलवर २ ऑक्टोबरपासून टीव्हीचं प्रसारण बिना इंटरनेटने पाहता येणार आहे, ही सुविधा सध्या १६ शहरांमध्ये आहे, या नुसार एकूण २० चॅनेल तुम्ही पाहू शकता. यात पाच दूरदर्शनचे असतील आणि १५ चॅनेल्सचा लिलाव होणार आहे.

Sep 20, 2015, 04:28 PM IST

इंटरनेट, महिला आणि २३ वर्षाची सरपंच राखी पालीवाल

राखी पालीवाला ही २३ वर्षांची युवती राजस्थानातील उपली पालीवाल गावाची सरपंच आहे. राखी पालीवालने इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात बदल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

Sep 29, 2014, 07:01 PM IST