International Day of Happiness : जगातील सर्वात आनंदी देशांची यादी, पाकिस्तानही भारतापुढे
International Day of Happiness 2024 : संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करते. याचदरम्यान संयुक्त राष्ट्राने जगातील सर्वात आनंदी देशाची यादी जाहिर केली आहे. या यादीत पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.
Mar 20, 2024, 11:43 AM IST
International Day of Happiness : 'हा' आहे जगातील सर्वात आनंदी देश; पाहा भारताचा नंबर कुठे
यंदाच्या वर्षाची माहिती मागील तीन वर्षांच्या काळात एकत्र केलेली आहे.
Mar 20, 2022, 12:52 PM IST