Elon Musk वर ही काय वेळ आली? ट्विटरवर ताबा मिळवताच श्रीमंती निघून गेली
एलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत माणूस राहिला नाही. जाणून घ्या सविस्तर बातमी
Dec 15, 2022, 08:36 AM ISTएक ग्लास पाण्यातून वर्षभर वीज तयार होणार, पाहा कशी होणार वीजनिमिर्ती?
Nuclear Fusion Breakthrough : थोडक्यात जे कार्य अणुकेंद्रांमध्ये होतं तेच कार्य लॅबमध्ये झालंय. आणि तेही जल किंवा वायू प्रदूषण न होता. एका कृत्रिम सूर्यामुळे हे सारं काही शक्य झालंय.
Dec 14, 2022, 09:44 PM ISTViral: 1300 फूट खोल समुद्रात सापडले जुने जहाज, मात्र, याची कंडिशन पाहून सर्व जण चक्रावले
Viral News : नॉर्वेच्या (norway) सर्वात मोठ्या सरोवर मिओसामध्ये (norway excavates) सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना शेकडो वर्षे जुने जहाज सापडले आहे. या सरोवरात संशोधक युद्ध साहित्याचा शोध घेत होते.
Dec 14, 2022, 07:16 PM ISTRailways Facts: 'या' देशात अद्याप रेल्वे धावलीच नाही, एक भारत शेजारील राष्ट्र
Countries Without a Railway Network : भारतीय रेल्वे देशातील जवळपास सर्व शहरांपर्यंत पोहोचली आहे. यामुळेच लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानानंतर भारतीय रेल्वेला प्राधान्य देतात. पण जगामध्ये आजही असे काही देश आहेत जिथे आजपर्यंत ट्रेन धावलेली नाही. यापैकी भारताच्या शेजारील देशाचा समावेश आहे.
Dec 14, 2022, 05:35 PM ISTPakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानवर अमेरिकेतील मालमत्ता विकण्याची आली वेळ?
Pakistan Economic Crisis: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील (washington) आर स्ट्रीट या भर शहरातील ही इमारत पाकिस्तानी दूतावासाच्या सुरक्षा विभागाच्या मालकीची आहे. या मालमत्तेच्या विक्रीसाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन विक्रीची घोषणा करण्यात आली आहे.
Dec 14, 2022, 01:22 PM ISTUNICEF Day का साजरा केला जातो, भारतात मुलांचे हक्क काय आहेत?
UNICEF Day 2022: मुलांच्या विकासाबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने UNICEF दिवस साजरा केला जातो. उपासमार, मुलांच्या हक्कांचा गैरवापर आणि वंश, प्रदेश किंवा धर्म यांच्यातील भेदभाव संपवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. युनिसेफ मुले हिंसा आणि शोषणापासून वाचवण्यासाठी देखील कार्य करते. चला जाणून घेऊया भारतातील या मुलांना कोणते अधिकार मिळतात?
Dec 11, 2022, 01:47 PM ISTचेहरा पाहून तुम्हालाही येईल किळस, तरीही पठ्ठ्याची Guinness World Record नोंद!
माणूस आहे की सैतान, अंगावर नकाशे अन् काय काय, तरीही त्याने केला World Record
Nov 27, 2022, 05:57 PM IST
Saudi Arabia : सौदीत 10 दिवसांत 12 जणांना मृत्यूदंडांची शिक्षा; 'या' गुन्ह्यासाठी धड केले शिरावेगळे
Saudi Arab Beheading Case : एकीकडे कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु असताना सौदी अरेबियामध्ये 12 जणांना अत्यंत क्रूरपणे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. मात्र असे करणार नसल्याचे सौदीने जाहीर केले होते.
Nov 22, 2022, 03:21 PM ISTयाला म्हणतात लॉटरी! एकाच रात्री कपल झालं लखपती, घरात सापडली सोन्याची खाण
याला म्हणतात लॉटरी! एकाच रात्री कपल झालं लखपती, घरात सापडली सोन्याची खाण
Nov 19, 2022, 10:03 PM IST
मोठी बातमी : पोखरणनंतर भारत करणार का 'ही' चाचणी?
Thermonuclear Bomb India: भारताच्या सीमा सुरक्षित नाहीत. एकीकडे दबा धरून बसलेला पाकिस्तान तर दुसरीकडे विस्तारवादी चीन. दोघांमुळे भारताला धोका आहेच. भारत न्यूक्लिअर पॉवर असेलला देश आहेच, मात्र अशात भारताने एक पाऊल पुढे टाकत थर्मोन्युक्लिअर बॉम्बचीचाचणी करावी असं अमेरिकन थिंकटॅंक चं म्हणणं आहे.
Nov 2, 2022, 05:12 PM ISTपंतप्रधान होताच ऋषी Sunak अॅक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना पहिला दणका
Rishi Sunak in action Mode: ऋषी सुनक पहिल्याच दिवसापासून कामाला लागले आहेत. आधीच्या पंतप्रधानांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी आधीच सांगितलं होतं.
Oct 25, 2022, 08:31 PM ISTनिर्दयी नर्स! नवजात बालकांचा जीव घ्यायची, नंतर आई-वडिलांना शोकसंदेश पाठवायची
शांत डोक्याने तीने एक-एक करत सात नवजात बालकांचा जीव घेतला, अशी करायची हत्या
Oct 13, 2022, 08:36 PM ISTबापरे! जमीनवरुन चालवलेली गोळी, 3500 फूट उंचीवरुन उडणाऱ्या विमानात शिरली आणि...
उंचीवरुन जाणाऱ्या विमानाला भेदून गोळी आत शिरली, विमानातील एक प्रवासी गंभीर जखमी
Oct 3, 2022, 06:36 PM ISTWorld News | चीनी दुर्बीणीने शोधलेत एलियन्स? पाहा नेमके सत्य काय
International World News
Jun 19, 2022, 09:30 PM ISTपत्नीचे Undergarments घालत सेलिब्रिटी कॅमेरासमोर आला आणि....
हा व्हिडीओ काहीही संदर्भ ठाऊक नसणाऱ्यांमध्येही कमाल गाजत आहे.
May 6, 2022, 05:31 PM IST