internet pack

रिलायन्स जिओफायबरचा भन्नाट इंटरनेट प्लॅन; ग्राहकांना ३० दिवस मिळणार फ्री सेवा

रिलायन्स जिओफायबर इंटरनेट प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, ऍमेझॉन, हॉटस्टार सारख्या १२ ओटीटी ऍप्सचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 

 

Aug 31, 2020, 06:36 PM IST

आता इंटरनेट डाटा पॅक वर्षभर

मोबाईल कंपन्या आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी वेगवगळ्या योजना आणत असते. मात्र, काहीवेळा नेट पॅक वापरण्याबाबत मुदत असते. आता ही मुदत तुम्हाला असणार नाही. तुम्ही वर्षभर डाटा पॅक वापरु शकणार आहात.

Aug 20, 2016, 08:23 PM IST

आता १०० रुपयात वर्षभर इंटरनेट सेवा

मोबाईल युजर्संना कमी दरात इंटरनेट सेवा मिळावी म्हणून डाटाविंड कंपनी वर्चुअल नेटवर्क ऑपरेटरसाठी अर्ज करणार आहे. परवाना मिळाल्यानंतर ही कंपनी फक्त १०० रुपयात वर्षभर इंटरनेट सेवा देणार आहे.

Jun 5, 2016, 01:55 PM IST

११ रुपयांत ३जी आणि ४जी इंटनेट डेटा

तुम्ही जर वाढत्या इंटरनेट बिलाने त्रस्त झाला असाल तर आता तुम्हाला अवघ्या ११ रुपयांत ३जी आणि ४जी इंटरनेट पॅक मिळणार आहे. खरं नाही वाटत आहे. आयडिया ११ रुपयांच्या रिचार्जवर ३० एमबी ३जी डेटा एका दिवसासाठी मिळतो. जे लोक २जी वापरतात आणि एखाद्यादिवशी फास्ट इंटरनेट हवे असल्यास त्यांना याचा फायदा होऊ शकतो. 

Mar 22, 2016, 12:59 PM IST