4G इंटरनेट स्पीडमध्ये हे नेटवर्क अव्वल
4G इंटरनेट स्पीडबाबतची सप्टेंबर महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.
Dec 5, 2017, 08:23 PM ISTव्होडाफोननं सुरु केले ५ नवे प्लान्स
व्होडाफोननं ग्राहकांसाठी ५ नव्या प्लान्सची घोषणा केली आहे.
Dec 2, 2017, 04:53 PM ISTइंटरनेट सेवा पुरवताना ग्राहकांत भेदभाव नको, 'ट्राय'नं दिली समज
इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपन्यांना आपल्या ग्राहकांबाबत भेदभाव करता येणार नाही अशी महत्त्वपूर्ण शिफारस 'ट्राय'ने केंद्र सरकारकडे केली आहे.
Nov 29, 2017, 01:33 PM ISTइंटरनेट सेवा पुरवण्याबाबत भेदभाव नको -ट्रायची केंद्रसरकारकडे शिफारस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 10:37 AM ISTमोबाईल डेटा, वाय-फाय नसतानाही चालतात ही म्युझिक अॅप
तुम्ही जर म्युझिकचे शौकीन असाल आणि स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा अॅप्सची ओळख करून देणार आहोत जी, तुम्हाला मोबाईल डेटा नसताना किंवा वाय-फाय नसतानाही चालतात. याचाच अर्थ असा की ही अॅप विना इंटरनेट म्हणजेच ऑफलाईनही चालतात.ज्याद्वारे तुम्ही तुमची म्युझिक भूक भागवू शकता.
Nov 13, 2017, 11:20 PM ISTएअरटेलचा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंग 20 GB डेटा
ग्राहकांना कमी पैशांत अधिकाधिक इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा जणू कंपन्यांमध्ये सुरु झालीये
Nov 9, 2017, 08:52 PM IST'मर्सल' चित्रपटातील हा GST सीन इंटरनेटवर होतोय व्हायरल
तामिळ सुपरहीट सिनेमा 'मर्सल' हा चित्रपट एकीकडे प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादाने तुफान चालतोय.तर दुसरीकडे या चित्रपटाशी निगडीत वाद देखील वाढत आहे.
Oct 23, 2017, 05:58 PM ISTइंटरनेटवर व्हायरल होतायत संजय दत्तच्या मुलीचे फोटो
सारा अली खान आणि जान्हवी कपूरनंतर आता आणखी एक स्टार किड चर्चेत आलेय. ही दुसरी तिसरी कोणी नसून संजय दत्तची मुलगी त्रिशाला आहे. खरंतरं, त्रिशाला अनेकदा आपल्या फोटोंवरुन चर्चेत असते.
Oct 21, 2017, 03:50 PM ISTया सिमने विना इंटरनेट सुरु राहणार अमर्याद facebook आणि WhatsApp
रिलायन्स जिओ बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर डेटा प्लॅन स्वस्त झालाय. परंतु जर तुम्हाला असे सिम मिळाले तर विना इंटरनेट व्हाट्सअॅप, फेसबूक, टेलीग्राम, बीबीएम, वीचॅट आणि इंटरनेट सारख्या सामाजिक संदेश सेवा सहज वापरु शकता. हो ते शक्य झालेय. हे वास्तव आहे.
Oct 13, 2017, 12:40 PM ISTठाणे महानगर पालिका हद्दीत मोफत इंटरनेट
ठाणे महानगर पालिका हद्दीत सध्या इंटरनेट वापरण आता एकदम सोपे झाले आहे. ठाण्याची नामचीन इनटेक इंटरनेट कंपनी तर्फे टेंडर द्वारे ठाण्यातील रहदारीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी हि सेवा मोफत ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ठाणे शहरातील ३३५ ठिकाणी आतापर्यंत वायफाय लावले असून ठाणे शहरातील ८०% भागात हि मोफत इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे.
Oct 7, 2017, 11:01 PM IST...तर विमानातही मोबाईल वापरू शकता
विमानातून प्रवास करतानाही मोबाईलचा वापर करता येण आता पर्यंत शक्य नव्हत पण यापुढे असे नसेल. दूरसंचार नियामक ट्रायने हवाई प्रवासादरम्यान विमानात मोबाईल सेवांना परवानगी देण्यावर विचार सुरू केला आहे. या विषयावर नियम निश्चित करण्यासाठी एक सल्ला प्रक्रिया सुरू केली आहे.
Sep 30, 2017, 06:08 PM IST२०२० पर्यंत मिळणार 5G इंटरनेट, किती असेल स्पीड?
4G इंटरनेटनंतर आता सरकार 5G सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. सरकारने मंगळवारी एक उच्च स्तरीय 5G समितीची स्थापना केली आहे.
Sep 26, 2017, 05:15 PM ISTब्लू टूथ, वायफाय सतत ऑन ठेवणे पडू शकते महागात...
मोबाईलचं ब्लूटूथ आणि वाय फाय बंद करायला तुम्ही विसरता का ? हो, तर मग तुमची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते.
Sep 15, 2017, 09:30 AM ISTराम रहिम प्रकरणाच्या निकालाआधी इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील १५ वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणी शुक्रवारी निकाल येणार आहे. राम रहीमबाबत येणारा निकाल पाहता हरियाणा सरकारने कलम १४४ लागू केले आहे. २५ ऑगस्टला राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २४ आणि २५ ऑगस्टला सरकारी सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.
Aug 24, 2017, 03:06 PM IST'ब्लू व्हेल' खेळ इंटरनेटवरून हटवा - मनेका गांधींची मागणी
केंद्रिय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी 'ब्ल्यू व्हेल' या खेळाला इंटरनेटवरून हटवण्याची मागणी गृहमंत्रालयाला केली आहे.
Aug 15, 2017, 12:14 PM IST