राकेश झुनझूनवालांची 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या शेअरवर मोठी खेळी; दमदार कमाईच्या तयारीत
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये काही शेअर असे आहेत, की ज्यांची किंमत कमी आहे परंतु शेअर वॅल्यू जास्त आहे. असे मजबूत फंडमेंटल असलेले शेअर शानदार रिटर्न्स देऊ शकतील.
Nov 12, 2021, 11:14 AM ISTPM Modi Birthday today | मोदीसुद्धा टॅक्स बचत करण्यासाठी या योजनेत करतात गुंतवणूक; तुम्हालाही घेता येईल फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक नियोजनदेखील काटेकोर आणि शानदार आहे. त्यांनीसुद्धा अशा काही योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत. जेणेकरून चांगला परतावा तर मिळतोच परंतु सोबतच टॅक्सचीही बचत होते.
Sep 17, 2021, 12:28 PM ISTIPO भरूनही शेअर नाही मिळाला तर, टेन्शन घेऊ नका; या स्किममध्ये गुंतवणूक करून बक्कळ रिटर्न्स मिळवा
शेअर बाजारात नुकतेच अनेक IPO येऊन गेले. अशा वेळी तुम्ही IPO साठी सबस्क्राइब केले परंतु लिस्टिंगमध्ये तुमच्या हाती काहीही आले नसेल तर, टेन्शन घेऊ नका. म्युचुअल फंड मार्केटमध्ये एक स्किम आहे ज्याद्वारे तुम्ही नवीन लिस्ट झालेल्या शेअरच्या तेजीचा फायदा घेऊ शकता.
Aug 13, 2021, 07:53 AM ISTJio Platformsमध्ये अमेरिकन कंपनी Qualcommची कोट्यवधींची गुंतवणूक
जिओ प्लॅटफॉर्म आणि क्वालकॉम यांच्यातील हा करार जिओला देशात 5 जी पायाभूत सुविधा तयार करण्यात मदत करेल.
Jul 13, 2020, 06:33 PM ISTया मराठी तरुण उद्योजकाचे बिझनेस पार्टनर बनले रतन टाटा
मुंबईतील 18 वर्षांच्या अर्जुन देशपांडेच्या कंपनीत टाटांकडून गुंतवणूक
May 7, 2020, 05:42 PM IST