माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना 2 महिन्यानंतर जामीन, पण तुरुंगातच राहणार
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी दोन महिन्यांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयच्या खटल्यात त्यांची जामिनावर सुटका होणार आहे. मात्र २४ ऑक्टोबरपर्यंत ते ईडीच्याच कोठडीत असणार आहेत.
Oct 22, 2019, 11:13 AM ISTतिहारमध्ये चिदंबरम यांच्या चौकशीनंतर ईडीने घेतले ताब्यात
पी.चिदंबरम यांच्या चौकशीसाठी तिहार तुरुंगात गेलेल्या ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले
Oct 16, 2019, 01:57 PM ISTइंद्राणी मुखर्जी माफीची साक्षीदार, पी.चिदंबरम देखील आरोपी
माजी अर्थमंत्री पी.चीदंबरम देखील याप्रकणी दोषी आहेत.
Jul 4, 2019, 01:56 PM IST