iphone 15 pro max

Meloni यांनी कोणत्या मोबाईलमधून घेतला PM मोदींसोबत सेल्फी? डिस्काऊंटमध्ये घेण्याची संधी

इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सेल्फी घेतला. हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे मेलोनी यांनी कोणत्या फोनने सेल्फी घेतला. त्या फोनची किंमत किती आहे याची.

Jun 17, 2024, 07:53 PM IST

फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी पीएम मोदींबरोबर घेतली सेल्फी, हातात हा खास मोबाईल

France President Emmanuel Macron Selfie with PM Modi : आपला भारत देश आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत. दिल्लीच्या कर्तव्यपथावर भारताची संस्कृती आणि सामार्थ्याची झलक पाहिला मिळाली. या सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यानुअर मॅक्रॉन यांची खास उपस्थिती होती

Jan 26, 2024, 05:10 PM IST

Apple iPhone 15 ची विक्री सुरु; किंमत किती? खरेदी करण्याआधी जाणून घ्या 8 महत्त्वाच्या गोष्टी

अॅप्पल iPhone 15 च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. दिल्लीसह मुंबई, बंगळुरु येथील अॅप्पल रिटेल स्टोअरबाहेर लोकांनी रांगा लावल्याचं चित्र आहे.

 

Sep 22, 2023, 01:54 PM IST

शानदार, जबरदस्त! आयफोनमध्ये क्रांतीकारी बदल... 'हे' फिचर्स एकदा पाहाच

Apple iPhone 15 Launched: अखेर ॲपल 15 ची प्रतीक्षा संपलीय. एका शानदार सोहळ्यात आयफोन 15 चं लॉन्चिंग करण्यात आलं.. काय आहे नव्या आयफोन 15 चे फिचर्स, भारतात काय आहे आयफोन 15 ची किंमत पाहूयात.

Sep 13, 2023, 09:00 PM IST

iPhone 15 लाँच होताच 14, 14 Plus ची किंमत घसरली, 10 हजारांनी झाला स्वस्त, पाहा किंमत

iPhone 14 Price Drop In Marathi: आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, त्याची किंमत ही सगळ्यांनाच परवडेल अशी नाही. पण आता आयफोन 15 सीरीज लाँच झाल्यानंतर आयफोन 14 च्या किंमतीत घट करण्यात आली आहे. 

Sep 13, 2023, 01:59 PM IST

भारतापेक्षा दुबईत iPhone 15 स्वस्त; 'मेक इन इंडिया' असूनही किंमतीत 46 हजारांचा फरक

iPhone 15 series: अॅपलने आयफोन 15ची सिरीज लाँच करण्यात आली आहे. पण मेक इन इंडिया असूनही भारतात आयफोनची किंमत जास्त आहे. 

Sep 13, 2023, 11:12 AM IST

iPhone 15 खरेदी करायचा विचार करताय? युजर्सना होणार डबल फायदा, कसा ते पाहा!

iPhone 15 launching: अॅपलचा आयफोन-15 सीरीज लवकरच लाँच करण्यात येत आहे. त्याआधी चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

Sep 5, 2023, 03:35 PM IST

असा दिसतोय Apple iPhone 15 Pro; तुम्हाला हवं ते फिचर पाहून आनंदच होईल

लक्झरी आणि क्लास या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या अनेक टेकसॅव्ही मंडळींना सध्या प्रतीक्षा लागून राहिली आहे ती म्हणजे अॅपलच्या आयफोन 15 ची. याच Apple iPhone 15 Pro बद्दलची महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्याचे CAD रेंडर समोर आले असून, (Apple Flagship) अॅपलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये (Smartphone) येत्या दिवसांत काही महत्त्वाचे फिचर्स बदललेले दिसतील. ही बातमी आयफोन प्रेमींना सध्या प्रचंड आनंद देणारी ठरत आहे. आता यामधील फिचर्स नेमके कशा पद्धतीनं नव्यानं समोर येतील हे तुम्हीसुद्धा एकदा पाहूनच घ्या. 

Feb 20, 2023, 09:57 AM IST

iphone 15 Pro Max: iphone प्रेमींसाठी खुशखबर...iPhone 15 चा नवा लूक तुम्ही पाहिलात का ?

iPhone 15 Series लॉन्च होण्याआधीच त्याचा लूक समोर आला आहे. टायटेनियम फ्रेम आणि बटरफ्लाय बटणसह अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत

Jan 18, 2023, 06:41 PM IST