iphone features

ब्लॅक डॉटचं रहस्य काय? समजल्यावर आयफोन युजर्सदेखील होतील हैराण

iPhone Black Dark: आयफोनच्या मागच्या बाजुला असलेल्या कॅमेरा मॉड्यूलजवळ काळा ठिपका असतो. ज्याला अनेकजण 'ब्लॅक डॉट' म्हणतात. 

Jun 22, 2024, 05:10 PM IST

सेकंड हॅन्ड iPhone खरेदी करताना 'या' गोष्टी नीट चेक करुन घ्या नाही तर फसाल

आजकाल आयफोनला प्रचंड मागणी असून हा सर्वात महागडा स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. 

May 25, 2024, 07:46 PM IST

फक्त आयफोन वापरू नका, पाहा Apple चे 'हे' Interesting Facts

Apple ही जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे ज्याचा इतिहास आकर्षक तथ्यांनी भरलेला आहे, ज्यापैकी काही फारसे ज्ञात नाहीत. तुम्हाला माहित आहे का की Apple कडे यूएस सरकारपेक्षा जास्त रोख आहे किंवा MacBook Pro प्रत्यक्षात बुलेट थांबवू शकतो? जाणून घ्या ऍपल  बद्दल  ' या ७ इंटरेस्टिंग फॅक्टस ' ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील 

Sep 13, 2023, 02:46 PM IST

युट्यूबरने बनविला माणसांपेक्षाही उंच आयफोन, तुम्ही पाहिलात का?

World Biggest IPhone: एका YouTuber ने जगातील सर्वात मोठा iPhone तयार केला आहे. जो 6 फुटांपेक्षा जास्त उंच आहे. हा iPhone एका सर्वसाधारण  iPhone सारखाचं काम करतो. त्याने 'मी जगातील सर्वात मोठा आयफोन बनवला आहे' नावाचा व्हिडिओ YouTubeवर पोस्ट केला आहे. जगातील सर्वात मोठा आयफोन बनवणयाचा विक्रम केला आहे

Jun 26, 2023, 08:38 PM IST