ipl 9

आयपीएलमध्ये कोणी कमावले किती रुपये

आयपीएलच्या ९ व्या सीजनची सनरायजर्स हैदराबाद चॅम्पियन ठरली. हैदराबादने बंगळुरुवर ८ रन्सने विजय मिळवला. रविवारी झालेल्या या सामन्यानंतर खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला.

May 30, 2016, 05:02 PM IST

IPL Final Scorecard : बंगळुरु विरुद्ध हैदराबाद

मागच्या २ महिन्यांपासून सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सीजनमध्ये फायनल मॅच रंगत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये कांटे की टक्कर होत आहे.

May 29, 2016, 07:40 PM IST

आयपीएल फायनलमधल्या ५ मोठ्या गोष्टी

मागच्या २ महिन्यांपासून सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सीजनमध्ये रविवारी फायनल मॅच रंगणार आहे

May 29, 2016, 07:15 PM IST

बंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक

आयपीएल-९ मध्ये क्वालिफायर सामन्यामध्ये आरसीबीने गुजरात लायंसचा ४ विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम बॅटिंग करत  १५८ रन केले.

May 24, 2016, 07:55 PM IST

Live स्कोअरकार्ड : गुजरात विरुद्ध हैदराबाद

आयपीएलमध्ये २ मॅचमध्ये पराभवानंतर पहिल्या स्थान गमावलेल्या गुजरात लायन्सचा सामना सनराइजर्स हैदराबाद सोबत रंगतोय. हैदराबादकडे आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, मुस्तफिजूर रहमान आणि हेनरिक्स असे चांगले बॉलर आहेत तर हैदराबादने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत तरी त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य ठरल्याचं दिसतंय. गुजरातने ६ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावल्या आहेत.

May 6, 2016, 08:50 PM IST

Live Scorecard : पंजाब विरुद्ध कोलकाता

आईपीएल सीझन ९ मध्ये आतापर्यंत खराब कामगिरीमुळे पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असणाऱ्या किंग्स इलेवन पंजाबचा सामना पहिल्या स्थानावर असलेल्या  कोलकाता नाइट राइडर्स या संघासोबत होत आहे. पंजाबसमोर विजयासाठी मोठं आव्हान असणार आहे.

May 4, 2016, 08:19 PM IST

आयपीएल २०१६ : पॉईंट टेबल

आयपीएल पॉईंटटेबल

May 1, 2016, 11:51 PM IST

विजयाचे श्रेय गोलंदाजांना - धोनी

आयपीएलच्या नवव्या सीझनमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रायजिंग पुणे सुपरजायंट संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सल हरवत विजयी सलामी दिली. 

Apr 10, 2016, 10:18 AM IST

यंदा आयपीएल महाराष्ट्रात होणार नाही?

महाराष्ट्र तहानेनं व्याकूळ असताना, आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी मात्र पाणीच पाणी उपलब्ध करून दिली जातंय. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं बीसीसीआय आणि एमसीएला चांगलंच फटकारलंय. त्यामुळं यंदाच्या आयपीएलवर अनिश्चिततेचे ढग दाटून आलेत.

Apr 6, 2016, 11:28 PM IST

ब्राथवेटचा प्रवास ३० लाख ते ४.२ कोटी रुपये

टी-२० वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात विजयवीर ठरला तो वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्राथवेट. त्याचे शेवटच्या षटकांतील चार षटकार इंग्लंडला चांगलेच महागात पडले. या सामन्याने ब्राथवेटचे नाव जगभरात पोहोचले. 

Apr 6, 2016, 04:42 PM IST

'नव्या टीममध्ये खेळणे म्हणजे जुने घर सोडल्यासारखे'

यंदाच्या आयपीएलमध्ये भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना गुजरात लायन्स या नव्या संघाकडून खेळतोय. मात्र नव्या संघाकडून खेळताना त्याच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. कारण नव्या संघात खेळणे म्हणजे जुने घर सोडल्यासारखे आहे, असे रैनाचे म्हणणे आहे. 

Apr 6, 2016, 08:10 AM IST

सुरेश रैना असणार नव्या टीमचा कॅप्टन

सुरेश रैनाकडे नव्या टीमची धुरा.

Feb 2, 2016, 05:31 PM IST

VIVO असेल IPL स्पॉन्सर, 'बदनामी'चं कारण देत PEPSI बाहेर

महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सी असलेली चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी कायम ठेवण्यात आलीय. रविवारी मुंबईत बीसीसीआयच्या तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Oct 18, 2015, 05:20 PM IST