ipl auction 2023 starting date

IPL 2023: टीम इंडियामध्ये स्थान मिळालं नाही, आता आयपीएलमध्ये लाख सोडा...कोटींची बोली लागणार!

IPL 2023 Players Auction: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) लिलावात 10 फ्रँचायझींकडे फक्त 87 स्लॉट शिल्लक आहेत, म्हणजेच सर्व 10 संघ 87 खेळाडू खरेदी करतील. यावेळी एकूण 19 खेळाडू आहेत ज्यांची सर्वात जास्त मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.

Dec 13, 2022, 09:36 PM IST

Ipl Mini Auction 2022 : आयपीएल मिनी ऑक्शनसाठी 405 खेळाडूंची यादी जाहीर, कोण ठरणार भाग्यवान

आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी (ipl mini auction) 23 डिसेंबरला कोच्चीत मिनी ऑक्शन पार पडणार आहे.

 

Dec 13, 2022, 08:47 PM IST