ipl chennai super kings players list 2024

IPL 2024 CSK Full Squad: धोनीची चतूर खेळी! लिलावात 'या' खेळाडूंना दिला ग्रीन सिग्नल

IPL 2024 CSK Full Players List: धोनीने लिलावात मोठी चाल खेळली आहे. चेन्नईने अशा खेळाडूंना खरेदी केलंय, जे चेन्नईसाठी मोठे सामने जिंकवून देऊ शकतात. त्याचबरोबर चेन्नईच्या संघात आता युवा खेळाडूंची देखील भरती झाली आहे.

Dec 19, 2023, 09:20 PM IST