IPL 2023 Auction: 87 जागांसाठी 405 दावेदार; IPL 2023 च्या ऑक्शनबद्दलच्या 10 मोठ्या गोष्टी
IPL 2023 चा लिलाव सुरु करण्यात आला आहे. 2.30 वाजल्यापासून हा लिलाव सुरु झाला असून यामध्ये एकूण 405 खेळाडूंचा समावेश आहे
Dec 23, 2022, 02:49 PM ISTIPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?
IPL Auction 2023: IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. त्यातच इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेपूर्वी भारताच्या 5 खेळाडूंवर बंदी घातली जाऊ शकते. जाणून घ्या ते पाच खेळाडू कोण आहेत?
Dec 23, 2022, 01:45 PM ISTIPL Auction : 'या' संघावर होणार पैशांचा पाऊस, लिलापूर्वीच कोणत्या खेळाडूंची झाली चांदी? जाणून घ्या संपूर्ण यादी
IPL Player Auction: आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया...
Dec 23, 2022, 12:20 PM ISTIPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर
IPL 2023 Schedule : 23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाची सर्वकाही अपडेट इथे जाणून घ्या...
Dec 23, 2022, 09:13 AM ISTIPL 2023 Auction: 87 खेळाडूंसाठी 10 टीम भिडणार, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?
TATA Indian Premier League Mini Auction : मेगा लिलावात (IPL) 405 खेळाडू मैदानात असतील. 405 क्रिकेटपटूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 परदेशी खेळाडू लिलावामध्ये असतील.
Dec 22, 2022, 07:05 PM ISTIPL 2023 Auction : आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरणार 'हा' संघ, RCB आणि KKR..., जाणून घ्या यामागचे कारण
IPL 2023 Auction : उद्या, 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठी छोटा लिलाव होणार आहे. यासाठी 405 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून कोणता संघ कोणत्या खेळाडूसाठी आपला खिसा रिकामा करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Dec 22, 2022, 12:59 PM ISTरोहित शर्माने विचारलं सारा कुठे आहे, अर्जुन तेंडुलकरनं दिलं असं उत्तर, पाहा VIDEO
मुंबई इंडियन्सने सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा आणि अर्जुन तेंडुलकर मराठीत एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.
Mar 21, 2022, 02:51 PM IST