IPL 2023: आयपीएलची रंगत वाढवणाऱ्या चिअरलीडर्सना किती मानधन मिळतं?
IPL 2023 Cheer Leaders Salary: अशा या स्पर्धेतील आणखी एक आकर्षणाचा विषय म्हणजे तिथं असणाऱ्या चीअरलीडर्स. एखादा विकेट जावो, फलंदाजानं चौकार- षटकारांची बरसात करो, किंवा शकतं आणि आणि अर्धशतकं झळको, या चीअरलीडर्स लगेच तिथं असणाऱ्या व्यासपीठावर येऊन कमाल नृत्य सादर करतात आणि उपस्थितांचं लक्ष वेधतात.
Mar 30, 2023, 09:58 AM IST
IPL 2023 मध्ये कर्णधार म्हणून धोणीच 'बॉस', तब्बल 'इतक्या' सामन्यात केलंय नेतृत्व
IPL 2023 Photos : आयपीएलचा हा सोळावा हंगाम आहे. गेल्या सोळा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो. धोणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने तब्बल पाचवेळा ट्ऱ़ॉफीवर नाव कोरलं आहे. आणि या हंगामातही मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरणार आहे. आपण पाहुया सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांची यादी
Mar 29, 2023, 02:10 PM ISTIPL 2023 : ईडन गार्डनवर दिसणार किंग खानच्या टीमची जादू? श्रेयस अय्यरविना असा आहे KKR चा संघ
IPL 2023 Kolkata Knight Riders Playing 11 : आयपीएलमधला तिसरा यशस्व संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स, केकेआरने आतापर्यंत दोनवेळा आयपीएलची ट्रॉफी पटकावली आहे. आता नव्या हंगामासाठी नव्या उत्साहाने किंग खानचा केकेआर संघ सज्ज झाला आहे.
Mar 28, 2023, 02:56 PM ISTIPL 2023 Photos: ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर आयपीएलचा थरार, पाहा काय असणार यावेळी खास
IPL 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिकेनंतर (India vs Australia Test Series) एकदिवसीय मालिका (ODI Series) खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान शेवटचा एकदिवसीय सामना 22 मार्चला खेळवला जाणार आहे. तर आयपीएलच्या हंगामाला (IPL 2023) 31मार्चपासून सुरुवात होणार आहे. म्हणजे दोन्ही संघाच्या खेळाडूंना 8 दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतील. आयपीएलचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) दरम्यान खेळवला जाणार आहे. गुजरातच्या मोदी स्टेडिअममध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. यंदाचा आयपीएलच्या हा सोळावा हंगाम असून प्रेक्षकांना काही नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
Mar 17, 2023, 02:20 PM ISTIPL 2023: आयपीएल 2023 मध्ये लागू होणार नवा नियम, चुरशीच्या सामन्यात फिरु शकतो निकाल
IPL 2023: आयपीएलचा नवा हंगाम सुरु व्हायरला आता काही दिवसांचाच अवधी बाकी आहे. 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेले सर्व संघ सज्ज झाले असतानाच एक नवा नियम आयपीएलमध्ये लागू होणार आहे.
Mar 6, 2023, 04:19 PM ISTMS Dhoni: 'आधी धोनी मग जड्डू' पण गणित काय जमेना, आता 'हा' खेळाडू करणार चेन्नईचं नेतृत्व!
IPL 2023 CSK Captain : मागील आयपीएल हंगामात धोनीने (MS Dhoni) चेन्नईचं नेतृत्व सोडलं. त्यानंतर चेन्नईची जबाबदारी रविंद्र जडेजाकडे (Ravindra jadeja) सोपवण्यात आली. मात्र...
Nov 16, 2022, 05:56 PM ISTMI retained players 2023: मुंबई इंडियन्सने दिला तब्बल 13 खेळाडूंना नारळ! वाचा कोण IN कोण OUT?
MI Players Retention: पाच वेळा आयपीएलचा कप जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदा तब्बल 13 खेळाडूंना नारळ दिला आहे. मुंबईने पोलार्डला रिलीज केलंय हे पक्क झालं होतं. त्यानंतर आता...
Nov 15, 2022, 08:33 PM ISTIPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या मोसमात स्टार क्रिकेटरचा न खेळण्याचा निर्णय
स्टार विकेटकीपर बॅट्समनने आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या क्रिकेटरने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Nov 14, 2022, 05:45 PM ISTIPL 2022 Playoffs: आता या 4 संघांमध्ये विजेतेपदाची लढत, जाणून घ्या कोणता संघ भिडणार
IPL 2022 Playoffs: आयपीएल 2022 प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. आता गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे.
May 22, 2022, 09:03 AM ISTMI vs DC: पंतच्या या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले
Rishabh Pant On DRS: आईपीएलच्या 2022 (IPL) 69 व्या सामन्यानंतर, प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्सनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
May 22, 2022, 08:02 AM ISTVideo : विकेट न मिळाल्याने संतापला KKR चा गोलंदाज, रागाच्या भरात केलं असं की...
सामन्यात केकेआरचे गोलंदाज विकेट घेण्याचा खूप प्रयत्न करत होते.
May 19, 2022, 07:46 AM ISTIPL मध्ये फ्लॉप शो! टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं करिअर धोक्यात?
पांड्या किंवा ऋतुराज नाही तर टीम इंडियातील या खेळाडूचं करिअर धोक्यात पाहा कोण तो खेळाडू?
May 16, 2022, 10:22 AM ISTCSK विरुद्ध सामन्यात मुंबईच्या युवा खेळाडूने का जोडले हात?
असं करणारा हा मुंबईचा पहिलाच खेळाडू असावा, 19 वर्षांच्या युवा क्रिकेटरला का जोडावे लागले हात?
May 14, 2022, 03:47 PM ISTRCB च्या खेळाडूचा जीवघेणा शॉट, स्टेडियममध्ये जखमी, पाहा व्हिडीओ
ब्रेबॉर्न स्टेडियमवर पुन्हा दुर्घटना, युवा खेळाडूमुळे क्रिकेटप्रेमी जखमी... पाहा व्हिडीओ
May 14, 2022, 08:15 AM IST
ऋषभ पंत आऊट होताच गर्लफ्रेंड चर्चेत, पाहा व्हिडीओ
अरेरे! ऋषभ पंतमुळे गर्लफ्रेंड ट्रोल...स्टेडियममधील 'या' व्हिडीओची चर्चा
May 9, 2022, 05:51 PM IST