ipl team 2016

आयपीएल - ९ : टीम राईसिंग पुणे सुपरजाईंट्स

आयपीएलच्या नवव्या सीझनला आजपासून सुरुवात होणार आहे. अनेकदा फ्लॉफ ठरलेल्या पुणे टीमला यंदा सर्वात यशस्वी कॅप्टन मिळाला आहे. त्यामुळे यंदाची पुणे टीम काही तरी खास करेल अशी पुण्याच्या चाहत्यांना आशा असेल. 

Apr 8, 2016, 07:07 PM IST