iq test

तुम्ही किती हुशार आहात? ही एक टेस्ट सांगेल

समोरचा व्यक्ती किती हुशार आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच कुतुहल असते. यासाठी अनेक जण आयक्यू टेस्टही करतात.

Jan 11, 2016, 12:56 PM IST

भारतीय वंशाची अनुष्का आयक्यू टेस्टमध्ये अव्वल

भारतीय वंशाची अनुष्का बियॉन ही मुलगी महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन आणि हॉकिंगपेक्षाही हुशार आहे. लंडनची रहिवासी अनुष्काने नुकत्याच झालेल्या मेनसा आयक्यू टेस्टमध्ये १६२ गुण मिळवले. यासह ती सर्वात बुद्धिमान लोकांच्या यादीत सामील झालीय. 

Dec 7, 2015, 10:01 AM IST