iq test

GK Quiz : जगातला कोणता देश पृथ्वीच्या मध्यावर आहे? सांगा उत्तर

Trending Quiz : सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बऱ्याच घडामोडींवर प्रश्न आणि त्यांची उत्तरं आधारित आहेत. 

Sep 26, 2024, 10:06 PM IST

Brain Teaser: फोटोतल्या टी-शर्टला किती होल आहेत? 99% लोकांचं उत्तर चुकतं

Brain Teaser IQ Test: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमधील टी-शर्टला नेमके किती होल आहेत याबद्दल अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली आहेत. तुम्हाला माहितीये का बरोबर उत्तर?

Sep 25, 2024, 09:20 AM IST

GK Quiz: भारतातल्या कोणत्या नदीला पुरुष नदी म्हटलं जातं?

GK Quiz in Marathi : आपल्या शैक्षणिक वर्षात किंवा नोकरीसाठी मुलाखत देताना सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. यासाठी आपलं वाचन जितकं चांगले तितकं या प्रश्नांची उत्तर देणं सोप असतं. 

Sep 18, 2024, 09:28 PM IST

Optical Illusion : डोळ्यांवर खरंच विश्वास असेल तर 61 मध्ये लपलेला आकडा शोधून दाखवा

Optical Illusion : डोळ्यांवर खरंच विश्वास असेल तर 61 मध्ये लपलेला आकडा शोधून दाखवा

Aug 21, 2024, 11:08 PM IST

Optical illusion : गरुडासारखी तीक्ष्ण नजर असलेले पण फेल, 740 मधील वेगळा आकडा तुम्हाला दिसला का?

Optical illusion number game : आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. प्रत्येकाला वाटतं माझ्या नजरेतून काही लपू शकत नाही, मग 740 मधील वेगळा आकडा 10 सेकंदात शोधून दाखवा. 

Aug 20, 2024, 11:55 AM IST

Optical illusion : गरुडासारखी नजर तिक्ष्ण असेल तर 775 मधून वेगळा आकडा शोधून दाखवा; लावा डोकं

Optical illusion : गरुडासारखी नजर तिक्ष्ण असेल तर 775 मधून वेगळा आकडा शोधून दाखवा; लावा डोकं

Aug 17, 2024, 08:50 PM IST

Optical Illusion : चाणक्यांप्रमाणे तल्लख मेंदू असेल तर शोधा 740 मध्ये दडलेला वेगळा आकडा, ओपन चॅलेंज!

Optical Illusion : जे लोक स्वतःला स्मार्ट समजतात त्यांच्यासाठी हे ऑप्टिकल इल्युजन एक चॅलेंज आहे. त्यामुळे तुम्ही डोक्याचा वापर करून उत्तर शोधू शकता. 

 

Aug 16, 2024, 05:54 PM IST

Optical Illusion : फोटोतील एक चूक अवघ्या 8 सेकंदात ओळखा, आतापर्यंत 80% लोकांना जमलंय?

Optical Illusion : फोटोत एक छोटी चूक दिसतेय. 8 सेकंदात ओळखा आणि मेंदू, डोळे तल्लख करा

Jun 29, 2024, 01:38 PM IST

फुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?

QueenofFlowers:अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल. चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते. चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो. चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो. चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.

Dec 31, 2023, 05:04 PM IST

कॉम्प्युटरपेक्षाही फास्ट! ऑटिझमवर मात करणाऱ्या 'या' मुलीचा IQ आईनस्टाईनपेक्षाही जास्त

Trending News : मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या बुद्धिपुढे आपण नगण्यच असतो. पण, याच शास्त्रज्ञांच्या IQ वर मात करणाऱ्या एका लहान मुलीनं सध्या नजरा वळवल्या आहेत. पाहा ती मुलगी आहे तरी कोण... 

 

May 11, 2023, 04:56 PM IST

Interesting: 'हा' कोणता देश आहे जिथे एका वर्षांत 12 नाही 13 महिने असतात...

Ethiopia: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते परंतु त्या गोष्टी जाणून घेतल्यावर आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच काही गोष्टी आपल्यासमोर येताना दिसत आहेत.

Jan 29, 2023, 07:06 PM IST

Marathwada Teachers: विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षकांची परीक्षा; कधी ? कुठे ? का ?

Marathwada Teachers: मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक (Intelligence quotient) जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 

Dec 8, 2022, 04:21 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला चेहरा शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

Optical Illusion: 99 टक्के लोकांना फोटोत चेहरा सापडला नाही, तुम्हाला सापडतोय का पाहा?

 

Dec 2, 2022, 01:49 PM IST

Optical Illusion : 'या' फोटोत लपलेला उंदीर शोधून दाखवा, तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ

Optical Illusion : 99 टक्के लोकांना फोटोत उंदीर सापडला नाही, तुम्हाला सापडतो का पाहा

 

Dec 1, 2022, 01:17 PM IST

Optical Illusion : 'या' फोटोत लपलेले चेहरे शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

Optical Illusion फक्त Genius लोकच याच उत्तर देऊ शकतात, तुम्हाला जमतंय का पाहा

 

Nov 28, 2022, 02:01 PM IST