iran israel war

इस्रायल-इराण युद्धामुळे सोनं तापलं?, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती?

Gold-Silver Price Today: . मिडल ईस्टमध्ये भू राजकीय तणाव वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत आहेत. जगात युद्धजन्य परिस्थिती आली की सोन्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो.

Apr 19, 2024, 01:36 PM IST

इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम

Iran Israel War Impact On Indians: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून रविवारी इराणने थेट इस्रायलवर हल्ला केल्याने जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. या युद्धाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चुकत आहात.

Apr 15, 2024, 12:21 PM IST

Iran Israel War : जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर? इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेचा मास्टरप्लॅन तयार

Iran Israel War News : इराण आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्ष आता चांगलाच पेटला (Iran–Israel proxy conflict) असताना अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.

Apr 13, 2024, 07:33 PM IST