irctc latest news

Summer Special Trains: मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावर आणखी 20 उन्हाळी विशेष ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

Railway News: मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी पाहता आणखी उन्हाळी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी विशेष ट्रेन कधी आणि कुठून सुटणार आहेत जाणून घ्या...

 

Apr 17, 2024, 01:40 PM IST

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट

Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Sep 3, 2023, 11:58 AM IST

IRCTCच्या बोगस ॲपवरुन प्रवाशांची फसवणूक, 'या' APP वर चुकूनही तिकिट बूक करु नका

Indian Railway App : गणपतीसाठी सध्या रेल्वेचं तिकिट बुकींग केलं जात आहे. याचाच फायदा घेत प्रवाशांना फसवलं जात आहे.  आयआरसीटीसीच्या (IRCTC) बोगस ऍपवरुन (Bogus Application) प्रवाशांना फसवण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. त्यामुळे आयआरसीटीसीनं प्रवाशांना (Passengers) सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय. 

Aug 10, 2023, 10:03 PM IST

Indian Railways : रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा 'हा' नंबर

Indian Railways : भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा... 

Feb 7, 2023, 12:40 PM IST

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

  IRCTC Latest News: Mumbai-Pune Pragati Express : कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यान रद्द करण्यात आलेली मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार आहे. 

Jul 20, 2022, 08:44 AM IST

Indian Railways : आयआरसीटीसीकडून रेल्वे प्रवाशांसाठी गूड न्यूज

आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंग (Indian Railways) नियमांमध्ये बदल करत मोठी गूड न्यूज दिली आहे.

Jun 6, 2022, 07:47 PM IST

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; IRCTC च्या नियमांमध्ये बदल

Aadhaar Linking with IRCTC: तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. 

Apr 20, 2022, 03:21 PM IST

रेल्वेकडून मोठी घोषणा! प्रवासादरम्यान उपवासासाठी मिळणार हे सात्विक पदार्थ वाचा मेन्यू

Indian Railways: IRCTC ने 2 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीची जोरदार तयारी केली आहे. यादरम्यान प्रवासात प्रवाशांना फास्ट फूड देण्यात येणार आहे. हे अन्न लसूण आणि कांद्याशिवाय शुद्ध आणि सात्विक असणार आहे.

Mar 23, 2022, 03:39 PM IST

IRCTC Indian Railways : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असं मिळवा Confirm तिकिट, IRCTC कडून माहिती

आपल्याला कन्फर्म तिकिट कशी मिळणार? असा प्रश्न लोकांना सतावत असतो.

Sep 13, 2021, 08:06 PM IST