IRCTC Down तरी देखील रेल्वेचं तिकीट करु शकता कॅन्सल किंवा रिशेड्युल; जाणून घ्या सोपी पद्धत
रेल्वे तिकिट बुकिंग वेबसाईट आयआरसीटीसी (IRCTC) पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. अशावेळी तिकीट कॅन्सल किंवा रिशेड्युल करायचं असेल तर काय कराल?
Dec 26, 2024, 02:10 PM IST