कुठे गेलात तर लोकेशन पाठवा; पासवर्ड शेअर करा.... जोडीदाराचं हे प्रेम की संशय?
सध्या डिजिटल युगात आपण इतके अडकले आहोत की, याचा सगळा परिणाम नातेसंबंधावर होताना दिसत आहे. स्मार्टफोन आणि ऍप्सच्या माध्यमातन लोकेशन ट्रक केलं जातं. एवढंच नव्हे तर पासवर्ड विचारुन जोडीदाराची गोपनीयता भंग केली जाते. हे प्रेम आहे की त्या व्यक्तीवर पाळत ठेवणे? यावर एक्सपर्ट काय सांगतात?
Jan 2, 2025, 06:17 PM IST