बुमराहला 'माकड' म्हणणाऱ्या महिला कॉमेंटेटरचं डोकं ठिकाण्यावर आलं; मागितली माफी, नेमकं काय घडलं?
गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर आणि फॉक्स स्पोर्ट्सची कॉमेंटेटर ईसा गुहा हिने बुमराह विषयी बोलताना प्राइमेट शब्द वापरला ज्याचा अर्थ 'माकड' असा देखील होतो
Dec 16, 2024, 05:06 PM IST16 व्या वर्षात डेब्यू 24व्या वर्षी जिंकले 2 वर्ल्डकप...2 वर्षांनी क्रिकेटला म्हणाली गुडबाय!
इंग्लंड महिला संघातील माजी क्रिकेटपटू इशा गुहा यांच्याबद्दल आज खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
May 21, 2021, 10:01 AM IST