isabella symonds willmott

IPLमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला Sam Curran; पण चर्चा मात्र त्याच्या गर्लफ्रेंडचीच...

Sam Curran : आयपीएल 2023 साठी लिलाव सुरु असताना सॅम करनची गर्लफ्रेंड त्याच्यासोबतच होती. 18 कोटी 50 लाखांची बोली लागल्यानंतर मला एवढी मोठी रक्कम मिळेल मला याची अपेक्षा नव्हती, असे सॅमने म्हटलं आहे

Dec 24, 2022, 11:16 AM IST