iskcon

Maneka Gandhi Gets Rs 100 Crore Notice For Iskcon on her cow sell comment PT1M1S

VIDEO | मेनका गांधी यांना इस्कॉनची 100 कोटींची मानहानीची नोटीस

Maneka Gandhi Gets Rs 100 Crore Notice For Iskcon on her cow sell comment

Sep 30, 2023, 03:15 PM IST

'ISKCON मंदिराकडून कत्तलखान्यात गायी विकल्या जातात' मेनकांच्या आरोपांवर इस्कॉनकडून तीव्र प्रतिक्रिया

भाजप खासदार मेनका गांधी यांनी ISKCON मंदिरावर गंभीर आरोप केला आहे. मंदिराकडून गोशाळेतील गायी कत्तलखान्यात विकल्या जातात असं मेनका गांधी यांनी म्हटलं आहे. इस्कॉन संस्ता सरकारकडू जमीनी घेतात पण त्याचा स्वत: फायदा घेतात. यावर आता इस्कॉन मंदिराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

Sep 27, 2023, 04:27 PM IST

गरब्याच्या तालावर थिरकली अमेरिकेतील सिऍटल नागरी!

परदेशात गरब्याचा जलवा, सिऍटल नागरी थिरकली! 

Oct 5, 2022, 06:38 PM IST

ISKCON च्या संस्थापकांचा पंतप्रधानांकडून सन्मान; 125 रुपयांचे नाणे जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीवर 125 रुपयांचे नाणे जारी केले आहे.

Sep 2, 2021, 08:18 AM IST

पुणे | इसकॉनच्या मंदिरात अनोखा सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 10:14 PM IST