israel hamas conflict 0

US Directly Enters Israel Hamas Conflict PT35S

मार्क झुकरबर्गच्या कंपनीने पॅलेस्टाईनसाठी वापरला असा शब्द की झाली नाचक्की; मागावी लागली माफी

Israel Hamas War : मेटाने पॅलेस्टाईन युजर्सच्या प्रोफाईल बायोमध्ये वापरलेल्या एका शब्दामुळे मोठा गदारोळ माजला. जगभरातून याविरोधात टीका होऊ लागल्यानंतर अखेर मेटाला माफी मागावी लागली. 

Oct 21, 2023, 01:58 PM IST

अमेरिकेत इस्रायल समर्थक वृद्धाकडून 6 वर्षीय मुलाची हत्या, 26 वार केले; कारण तो पॅलेस्टिनी होता!

Israel-Hamas War: पोलिसांनी या निर्घृण हत्येचा संबंध इस्रायल-हमास युद्धाशी जोडला असून पीडित दोघे मुस्लिम असल्याने संशयिताने त्यांना लक्ष्य केले असल्याचे सांगितले आहे.

Oct 16, 2023, 12:19 PM IST

धक्कादायक! चीनमध्ये इस्त्रायली राजदुतावर प्राणघातक हल्ला; पाहा अंगावर काटा आणणारा Video

Israel diplomat stabbed Viral Video : इस्रायलने आपल्या नागरिकांना आणि मुत्सद्दींना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण, हमासविरुद्धच्या युद्धाचा (Israel hamas conflict) परिणाम म्हणून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली होती. त्याचा प्रत्तय आला आल्याचं दिसून येतोय.

Oct 13, 2023, 09:52 PM IST

इजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला अश्रू अनावर, म्हणतो...

Israel Hamas Conflict : इजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरला  देखील रडू कोसळलंय. ड्रायव्हरच्या सीटवर बसल्या बसल्या त्याला आणखी लोकांना आणू शकलो नाही, याचं दु:ख त्याला पचवचा येत नव्हतं. त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय.

Oct 11, 2023, 05:19 PM IST

इस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले

इस्रायल - हमासमध्ये गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. आत्तापर्यंत दोन्ही बाजूंचे जवळपास 1200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धात आता अमेरिकेची एट्री झालीय. अमेरिकन विमानवाहू युद्धनौकाही इस्रायलच्या मदतीला पोहोचल्या आहेत.

Oct 9, 2023, 06:44 PM IST

तिसरं महायुद्ध अटळ? इस्रायलच्या बाजूने कोणते देश अन् हमासला कोणाचा पाठिंबा?

Israel and palestine : इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षामध्येच विविध राष्ट्रांनी या दोन्ही गटांपैकी कोणा एका गटाची बाजू घेतली आहे. पाहा नेमका कोणी कोणाला पाठिंबा दिला... 

 

Oct 9, 2023, 03:51 PM IST

भारत आणि इस्रायलमध्ये तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांचा व्यापार, अदानी समुहाचीही गुंतवणूक

Israel-Hamas Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध पेटलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात असून यात अनेक नागरिकांचा मृ्त्यू झाल्याची माहिती आहे. युद्ध जास्त काळ चालल्यास याचे परिणाम भारतासह संपूर्ण देशाला भोगावे  लागणार आहेत.

Oct 8, 2023, 04:48 PM IST

Israel-Hamas war : इस्रायलमध्ये अडकलेल्या अभिनेत्री नुसरत भरुचाबाबत मोठी अपडेट

Israel-Hamas war : भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.  भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. इस्त्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत इस्रायलमध्ये बेपत्ता झाली होती. आता तिच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Oct 8, 2023, 03:40 PM IST