israel palestine war

तुमच्या मोबाईलवरही आलाय Emergency alert ? इस्रायल- पॅलेस्टाईन युद्धात आता हे नवं काय?

Emergency alert: तंत्रज्ञान इतकं पुढे आलं की पाहता पाहता पाहता याच तंत्राचा वापर करत आता आपत्तीच्या अनुषंगानंही नागरिकांना सतर्क केलं जात आहे. 

 

Oct 10, 2023, 01:11 PM IST

इस्त्रालयची सर्वात धोकादायक सौंदर्यवती, कारनामे ऐकून हैराण व्हाल

Israel-Hamas War : इस्त्रायल आणि हमासदरम्यान युद्ध पेटलं आहे. युद्धात गेल्या दोन दिवसात हजाराहून अधिक नागरिकांचा बळी गेलाय. दोन्ही देशातील विध्वंसाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येतायत. यादरम्यान इस्त्रायलच्या एका मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Oct 9, 2023, 09:29 PM IST

Israel Conflict : आता सुट्टी नाही! इस्त्रायलवरील हल्ल्यात 9 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू; युएस युद्धनौका रवाना

Israel Hamas War News : अमेरिकेला (America) जागतिक राजकारणात खूप रस असतो. अफगाणिस्तान तालिबान युद्धात याची प्रचिती सर्वांना आली असेल. अशातच आता इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झालीये.

Oct 9, 2023, 07:31 PM IST

इस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले

इस्रायल - हमासमध्ये गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. आत्तापर्यंत दोन्ही बाजूंचे जवळपास 1200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धात आता अमेरिकेची एट्री झालीय. अमेरिकन विमानवाहू युद्धनौकाही इस्रायलच्या मदतीला पोहोचल्या आहेत.

Oct 9, 2023, 06:44 PM IST

भारत आणि इस्रायलमध्ये तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांचा व्यापार, अदानी समुहाचीही गुंतवणूक

Israel-Hamas Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध पेटलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात असून यात अनेक नागरिकांचा मृ्त्यू झाल्याची माहिती आहे. युद्ध जास्त काळ चालल्यास याचे परिणाम भारतासह संपूर्ण देशाला भोगावे  लागणार आहेत.

Oct 8, 2023, 04:48 PM IST

Israel-Hamas war : इस्रायलमध्ये अडकलेल्या अभिनेत्री नुसरत भरुचाबाबत मोठी अपडेट

Israel-Hamas war : भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.  भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. इस्त्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत इस्रायलमध्ये बेपत्ता झाली होती. आता तिच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Oct 8, 2023, 03:40 PM IST

Israel-Hamas Conflict : इस्त्रायल-हमासच्या युद्धात बुलडोजरची गरज काय? असा केला वापर

Israel-Hamas War Reason: हमास आणि इस्त्रायल युद्धादरम्यान बुलडोजर पाहण्यात आले आहेत. आपापल्या पद्धतीने केली युद्धाची तयारी 

Oct 8, 2023, 09:59 AM IST

Israel Attack : 'तुम्हाला किंमत मोजावी लागेल, विचारही केला नसेल असा...', हमासविरुद्ध नेतन्याहू यांनी फुंकलं रणशिंग!

Israel vs Palestinians : गाझा पट्टीतून (Gaza) इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात आले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्याला युद्ध म्हटलं असून जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Oct 7, 2023, 05:21 PM IST