एका इस्त्रायली (Israel) महिलेने खुलासा केला आहे की, हमासच्या एका दहशतवाद्याने हातात अंगठी घेत तिला प्रपोज केला. आपली मुलं व्हावीत अशी इच्छाही त्यानेही व्यक्त केली होती. हमासच्या (Hamas) कैदेत असताना 50 दिवस काय झालं याबद्दल महिलेने सांगितलं आहे.
युद्धानंतर इस्रायल गाझामधील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेईल असं पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं आहे. गाझामध्ये आमचं सैन्य अनिश्चित काळासाठी असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये अद्यापही युद्ध सुरु आहे. यादरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातच एका पॅलेस्टाइन समर्थकाने McDonald मध्ये हजारो उंदिर सोडत निषेध व्यक्त केला.
इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील युद्धाची दाहकता किती आहे याचा अंदाज तेथील नागरिकांना पाहिल्यावरच येतो. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक ठार होत आहेत की, मृतदेह ओळखता यावेत यासाठी मुलांच्या हातावर नावं लिहिली जात आहेत.
Israel palestine war :तिथं हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असतानाच इथं मित्रराष्ट्रांनी आपआपल्या परीनं दोन्ही गटांपैकी एका गटाला पाठिंबा दिला.
Israel Palestine War:भारतीय सैनिक आता लेबनॉन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय सैनिक का? असा प्रश्न पडला असेल, तर याचे सविस्तर उत्तर जाणून घेऊया.
Israel Palestine War : तिथं इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणावाची परिस्थिती दर दिवसागणिक आणखी चिघळतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.
Israel Palestine Hamas War Indian Women: इस्रायलमध्ये मागील आठवड्याभरापासून युद्धजन्य परिस्थिती आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलमध्ये घुसखोरी केल्याने हा संघर्ष सुरु झाला आहे.
Israel diplomat stabbed Viral Video : इस्रायलने आपल्या नागरिकांना आणि मुत्सद्दींना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण, हमासविरुद्धच्या युद्धाचा (Israel hamas conflict) परिणाम म्हणून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली होती. त्याचा प्रत्तय आला आल्याचं दिसून येतोय.
इस्त्रायलकडून युद्धस्थितीची घोषणा करण्यात आल्यानंतर नॉस्ट्रॅडॅमसचीएक भीतीदायक भविष्यवाणी सत्य तर होणार नाही ना अशी भीती सतावत आहे. फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत वर्तवलं होतं.
Israel vs Palestine : इस्त्रायल पॅलेस्टिनच्या रहिवासी भागात फॉस्फरस बॉम्ब (Phosphorus Bomb) डागत असल्याचा आरोप करण्यात आलाय.
Israel Palestine Conflict : संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या घटनांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. ते म्हणजे इस्रायल- पॅलेस्टाईन युद्ध.
Emergency alert: तंत्रज्ञान इतकं पुढे आलं की पाहता पाहता पाहता याच तंत्राचा वापर करत आता आपत्तीच्या अनुषंगानंही नागरिकांना सतर्क केलं जात आहे.
Israel Hamas War News : अमेरिकेला (America) जागतिक राजकारणात खूप रस असतो. अफगाणिस्तान तालिबान युद्धात याची प्रचिती सर्वांना आली असेल. अशातच आता इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झालीये.