पुण्यात निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाची पहाटेच मोठी कारवाई
Pune IT Raid : पुण्यात पहाटेच आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या प्रसिद्ध निलकंठ ज्वेलरच्या दोन दुकानांवर आयकर विभागाने पहाटेच छापा टाकला आहे. आयकर विभागाकडून सध्या ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये तपास सुरु आहे.
Oct 19, 2023, 09:38 AM IST40 कोटींची कॅश असलेले 21 खोके पाहून आयकर अधिकारीही चक्रावले: काँग्रेसच्या नेत्याच्या घरात सापडलं घबाड
Income Tax Raid : आयकर विभागाने रात्री उशिरा एका फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा अधिकारीही आश्चर्यचकित झाले. काँग्रेस नेत्याच्या घरात 21 पुठ्ठ्याचे बॉक्स रोखीने भरले होते. त्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
Oct 13, 2023, 09:36 AM ISTआधी BMW ची सीट फाडली, नंतर मॅटखाली सापडले 12 किलो सोने, इन्कम टॅक्सचे अधिकारीही झाले आवाक्
IT Raid: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून छापे सुरु असून यात आयकर पथकांना मोठे यश मिळाले आहे.
Jun 25, 2023, 09:09 PM ISTIT Raids : आमदाराच्या घरावर प्राप्तिकर विभागाची पहाटेच धाड; नोटांचा डोंगर पाहून चक्रावले अधिकारी
IT Raids : प्राप्तिकर विभागाच्या या धाडीमध्ये आतापर्यंत 15 कोटी रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. आमदाराच्या स्थानिक मतदारसंघातूनच 11 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत
Jan 12, 2023, 06:56 PM ISTVideo | जालन्यात आयटीच्या छाप्यात आणखी घबाड हाती लागणार?
Jalna Income Tax raid on buisnessman
Aug 12, 2022, 05:40 PM ISTयशवंत जाधव यांच्या डायरीत उल्लेख असलेल्या त्या २ व्यक्ती कोण?
आयकर विभागाच्या धाडीमध्ये जी 'डायरी' सापडली होती त्यात मातोश्री' शिवाय अन्य दोघांची नावे आहेत.
Apr 7, 2022, 04:46 PM ISTमोठी बातमी । हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाचे छापे
IT Raid in Thane : ठाणे येथील हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाचे छापे मारले आहेत.
Mar 22, 2022, 03:20 PM ISTVIDEO । महाराष्ट्रासह देशभरात 25 ठिकाणी आयटीची छापेमारी
Mumbai IT Raid On Universal Education Group
Mar 16, 2022, 03:50 PM ISTED हे भाजपचे एटीएम मशीन आहे - संजय राऊत
Sanjay Raut on ED And IT Raid : केंद्रातील तपास यंत्रणांकडून शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात येत आहे. ED आणि IT च्या धाडी आमच्याकडेच का? भाजपचे लोकं रस्त्यावर कटोरा घेऊन फिरत आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Mar 8, 2022, 05:41 PM ISTदिशा सालियन प्रकरणात राहुल कनालचं कनेक्शन? नितेश राणे यांचा आरोप
दिशा सालियन प्रकरणात काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांची चौकशी झाली होती, आता पुन्हा एकदा...
Mar 8, 2022, 02:09 PM IST
शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या रडारवर, संजय राऊतांच्या पीसीआधी छापेमारी
स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यानंतर आता आणखी दोघांवर आयकर विभागाचे छापे
Mar 8, 2022, 01:13 PM ISTVIDEO । यशवंत जाधव यांच्या घरी आयटीचा छापा, काय आहे हे प्रकरण?
IT raid on Yashwant Jadhav's house, what is the matter?
Feb 25, 2022, 11:55 AM ISTशिपायावर केंद्रीय तपास यंत्रणा रेड टाकतील; खोटे गुन्हे आणि खोटे पुरावे तयार करतात - संजय राऊत
Sanjay Raut On IT raid on Yashwant Jadhav's house : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे.
Feb 25, 2022, 11:42 AM ISTIncome Tax Raid : निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी IPS अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड
उत्तर प्रदेशात व्यापाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्यानंतर आता एक माजी आयपीएस अधिकारी रडारवर आला आहे.
Feb 2, 2022, 03:30 PM ISTमाजी IPS अधिकाऱ्याच्या घरी धाड; हाती लागले लॉकर, उघडताच बसला धक्का
नोएडा पूर्व येथे असणाऱ्या सेक्टर 50 मधील घरी इनकम टॅक्स विभागानं धाड टाकली.
Feb 2, 2022, 12:54 PM IST