'विनयभंग' प्रकरणी दोषींना न्यायालयानं अशी घडवली अद्दल...
विनयभंग प्रकरणी चार तरुणांना मुंबई उच्च न्यायालयाने रस्ते सफाईची शिक्षा सुनावली आहे. आठवड्य़ातून एक दिवस असे सहा महिने या चार आरोपींना रस्त्यांची साफसफाई करावी लागणार आहे.
Jan 8, 2016, 01:31 PM IST