ivian sarcos

मिस वेनेझुयला मिस वर्ल्ड

मिस वेनेझुयलानं मिस वर्ल्ड चा किताब पटकावलाय. लंडनमध्ये मिस वर्ल्डचा शानदार कार्यक्रम पार पडला. शेवटच्या सात स्पर्धकांमध्ये चांगलीच रंगत निर्माण झाली होती.

Nov 7, 2011, 02:37 AM IST