jackie shroff and disha patani

जॅकीदादाची सून दिशा पटाणी होईल का माहित नाही, पण तो आतापासून तिची अशी काळजी घेतोय

जॅकी श्रॉफने मुलगा टायगरची गर्लफ्रेंड दिशा पटानी सोबत 'राधे' या चित्रपटात काम केलं आहे. 

Jul 14, 2021, 07:26 PM IST