jacqueline fernandez 0

नोरा फतेही आणि महाठग सुकेश चंद्रशेखरचं पर्सनल चॅट Leak

सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप नोरावर करण्यात आला आहे.

Dec 22, 2021, 03:02 PM IST

'रेस 3' च्या सेटवर जॅंकलीन फर्नांंडिस जखमी, रुग्णालयात दाखल

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा 'रेस 3' मधील लूक काही दिवसांपूर्वी सलमान खानने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला होता. सध्या काही अ‍ॅक्शन सिक्वेन्ससाठी सलमान खान सह 'रेस 3' ची सारी टीम अबुधाबीमध्ये आहे. मात्र या चित्रपटाच्या सेट्सवरून जॅंकलीनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे.  

Mar 23, 2018, 10:14 PM IST

फोटोस : बालीच्या बीचवर वर्कआऊट करतेय जॅकलीन फर्नांडिस

सध्या ती बालीमध्ये हॉलीडे एन्जॉय करतेय. तिथेच वर्कआऊट करतानाचे फोटोस तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Dec 30, 2017, 12:09 PM IST

ग्लॅमरस अभिनेत्रींचे विचित्र हावभाव कॅमेरात कैद

त्यांच्या सौंदर्याशी हे फोटो अजिबात मिळतजुळत नसल्याचे दिसून येत आहे.

Nov 5, 2017, 11:34 PM IST