jacquline fernandiz 0

कॅटरिना कैफ नव्हे तर सलमान खानच्या मते 'ही' अभिनेत्री सर्वोत्तम !

अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे. नव्या पिढीतील अनेक आघाडीच्या आणि नवख्या अभिनेत्रींसोबतची सलमान खानने काम केले आहे. यामध्ये अनुष्का शर्मा, डेजी शहा, कॅटरिना कैफचा समावेश होतो. मात्र एका रिएलिटी शोमध्ये सलमान खानने त्याची आवडती अभिनेत्री कोण ? या गोष्टीचा खुलासा केला आहे. 

May 22, 2018, 05:40 PM IST

जॅकलीनच्या 'एक दोन तीन.. 'ला प्रेक्षकांंच्या अशा काही प्रतिक्रिया

टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांच्या 'बागी 2' चित्रपटाची रसिकांना उत्सुकता आहे. 

Mar 21, 2018, 07:43 PM IST