'थलैवा'वर भारी पडला 'ढाई किलो का हाथ' बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' ची 'जेलर'वर मात
Gadar 2 Vs OMG 2 and Jailer Box Offfice Collection : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी देखील बक्कळ कमाई करत रजनीकांत यांच्या चित्रपटाला मागे टाकलं आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
Aug 15, 2023, 10:33 AM ISTरजनीची जादू कायम! 'जेलर'ने केला कमाईचा विक्रम; 3 दिवसांमध्ये कमवले 'इतके' कोटी
Jailor Box Office Collection: सध्या रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं जवळपास 50 कोटींचा गल्ला भरला आहे. त्यामुळे या चित्रपटाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
Aug 13, 2023, 04:00 PM ISTJailer Box Office Collection Day 2: रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई!
Jailer Box Office Collection Day 2 : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट परवा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी खूप जास्त गर्दी केली होती. दरम्यान, दुसऱ्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिवर किती कमाई केली हे जाणून घेऊया...
Aug 12, 2023, 03:57 PM ISTजेलर'चा नेगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांवर रजनीकांत यांच्या चाहत्यांचा संताप, दोघांना बेदम मारहाण
Rajinikanth Fans : रजनीकांत यांच्या चित्रपटाचा नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू दिला म्हणून चाहते संतप्त... रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून थेट नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू देणाऱ्यांना माराहाण...
Aug 11, 2023, 11:52 AM ISTहे तर होणारच होतं...; चाहत्यांची गर्दी फळली, पहिल्याच दिवशी Jailor नं कमवले 'इतके' कोटी
Jailor Box Office Collection: सध्या सोशल माडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'जेलर' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगली कमाई केली असून हा चित्रपट हीट ठरला आहे.
Aug 11, 2023, 10:51 AM ISTरजनीकांत यांचा 'जेलर' पाहण्यासाठी जपानहून चेन्नईला आलं 'हे' कपल!
Japanese Couple Watching Jailer : जपानी कपलनं 'जेलर' हा चित्रपट पाहण्यासाठी तब्बल 6 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Aug 10, 2023, 03:50 PM ISTJailer Twitter Review: कार्यालयांना सुट्या, फॅन्सचा कल्ला; रजनीचा आतापर्यंतचा बेस्ट क्लायमॅक्स?
Jailer Twitter Review: सध्या सोशल (Rajnikant Movie) मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांतच्या जेलर या चित्रपटाची. हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे त्यामुळे पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगलीच ओपनिंग केली आहे. तेव्हा चला तर पाहुया की ट्विटवर यावेळी प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Aug 10, 2023, 11:03 AM IST