ना जुगार, ना लॉटरी तरी 338 कोटींची कमाई आणि ती ही अवघ्या 16 मिनिटात! 27 वर्षीय तरुणाने नेमकं केलं काय?
27 Year Old Wins 338 Crore Rs As Prize: या सामन्याआधी 27 वर्षीय तरुणाने त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून कानाखाली खाल्ली. त्यानंतरही त्याने सामना संपल्यावर आपल्या विरोधकासमोर नतमस्तक होण्याचं सौजन्य दाखवल्याचं पाहायला मिळालं.
Nov 17, 2024, 07:00 AM ISTVideo: 2024 च्या सर्वात मोठ्या बॉक्सिंग सामन्यात माईक टायसनचा खळबळजनक पराभव, जॅक पॉलने 'G.O.A.T' ला केले थक्क
Jake Paul defeats Mike Tyson: टेक्सास येथे झालेल्या माईक टायसन विरुद्ध जॅक पॉल या बॉक्सिंगच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. यामध्ये अनुभवी बॉक्सर माईक टायसन पराभव झाला.
Nov 16, 2024, 02:38 PM ISTअमेरिकेत भारताच्या बॉक्सरचा बोलबाला, नीरज गोयतचा ब्राझीलच्या खेळाडूवर एकतर्फी विजय!
Neeraj Goyat vs Whindersson Nunes: भारतीय बॉक्सर नीरज गोयतने शुक्रवारी टेक्सासमधील एटी अँड टी स्टेडियमवर शानदार विजय मिळवला.
Nov 16, 2024, 11:57 AM IST