jalana police

गावातील भांडखोरांना अद्दल घडवायला गेला, पण स्वत:च जेलमध्ये बसला

पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून निर्दयी बापाला अटक करण्यात आली आहे

Oct 8, 2021, 09:34 PM IST

धक्कादायक! प्रेमात मुलाचा अडसर, आईने पोटच्या चिमुकल्याची केली हत्या

हत्या केल्यानंर महिलेने मुलगा हरवल्याचा बनाव करत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली

Sep 16, 2021, 05:24 PM IST

फुलांनी गाडी सजवून पोलिस अधिक्षक ज्योतीप्रिया यांना निरोप

लेडी सिंघम म्हणून परीचित असलेल्या जालन्याच्या पोलिस अधिक्षक ज्योतिप्रिया सिंग यांना निरोप देण्यात आला. तीन वर्षांपासून जालन्यात पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या ज्योतिप्रिया सिंग यांची पुण्यामध्ये पोलिस उपायुक्तपदी बदली झालीय. 

May 2, 2017, 03:51 PM IST