घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर ट्रकने दिली धडक; जळगावतल्या तिघांचा जागीच मृत्यू
Jalgaon Accident : जळगावमध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व भाविक महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वरला जात होते. त्याचवेळी ट्रकने धडक दिल्याने ही भीषण घटना घडली.
Mar 15, 2024, 12:40 PM ISTपरीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला निपचीत पडलेलं पाहून आईचा आक्रोश अनावर
Jalgaon News : दोघे तरुण दुचाकीवरुन डिप्लोमाचा तिसरा पेपर देण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. मात्र प्रशांतसाठी हा शेवटचा पेपर ठरला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्याचे शीर धडापासून वेगळे झाले आणि बाजूला जाऊन पडले
Jan 7, 2023, 09:27 AM IST