Pahalgam Terrorist Attack : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू असून या तपासातून महत्त्वाचा उलगडा
Jammu Kashmir Tourist Destinations : सरकारच्या निर्णयानंतर आता पुढे काय? काश्मीरला जायचा बेत झालाय पण, दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती पाहून धडकी भरतेय?
Baloch Liberation Army Killed ISIS: पाकिस्तानवरचं संकट वाढलं. इथून भारताचा धोका, तिथं बीएलएनं घातलंय थैमान... जगणंही कठीण
India-Pak War: भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती वाढली असून, आता त्याचदरम्यान केंद्र शासनानं वायुदलाला कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले आहेत.
Asaduddin Owaisi Slams Shahid Afridi: पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना आफ्रिदीने मर्यादा सोडून भारतीय लष्करावर टीका केली.
Asaduddin Owaisi To Bilawal Bhutto: पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टोंनी केलेल्या विधानावारुन अससुद्दीन ओवैसींनी सुनावलं आहे.
UBT On Pakistani In India: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेगवेगळी आकडेवारी सांगत असल्याचा उल्लेख करत, "इतक्या संवेदनशील गोष्टीत सरकारमध्येच एकवाक्यता नसेल तर कसे चालेल?" असा सवाल ठाकरेंच्या सेनेनं विचारला आहे.
Atul Kulkarni In Pahalgam: मुंबईहून श्रीनगरपर्यंतच्या प्रवासातील काही फोटो अतुलने कुलकर्णीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केलीय. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर छापे मारण्यात आलेत.
Central Ultimatum To Pakistani Citizens In India: केंद्र सरकारने भारत सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना दिलेली मुदत 27 एप्रिल रोजी संपत आहे.
Pahalgam Terror Attack : पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारतानं ताशेरे ओढले. ज्यानंतर या शेजारी राष्ट्रातूनही भारताच्या भूमिकांवर प्रतिक्रिया देण्यात आल्या.
India Pakistan tensions:एका पाकिस्तानी नेटिझन्सने पोस्टमध्ये लिहिले की, 'भारत आम्हाला धमकावण्यासाठी काहीही करू शकतो. आम्ही आधीच आमच्या सरकारच्या हातून त्रास सहन करत आहोत.
Shah Rukh Khan Never Been To Kashmir Or Pahalgam: शाहरुख खानचे आई आणि वडील दोघेही काश्मिरी होते तरीही तो इथे गेला नव्हता. का याबद्दल त्यानेच केलेला खुलासा.
Pahalgam Terrorist Attack Wai Police Action: एकीकडे देशभरामधून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत असतानाच वाईत विचित्र प्रकार समोर आला आहे.
Explained What Did Naresh Mhaske Said After Pahalgam Terrorist Attack: सध्या एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के हे टीकेचे धनी ठरत आहेत. नेमकं घडलं काय जाणून घ्या.
Pahalgam Terror Attack All Party Meet : सर्वपक्षीय बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी छोट्या पक्षांनाही संधी द्यावी अशी विनंती या बैठकीआधी ओवैसींनी केलेली.
Pahalgam Terror Attack Revenge: पहलगाम येथील हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरु केलं आहे. अशाच एका कारवाईदरम्यान हा प्रकार घडला.