jammu kashmir news

Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांवर ड्रोनच्या घिरट्या; जंगलांमध्ये लपून बसलेल्या दशतवाद्यांसाठी लष्करानं रचला सापळा

Anantnag Encounter: सलग तिसऱ्या दिवशीही लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झटापट सुरुच, अशा जागी लपून बसलेत दहशतवादी की त्यांना मिळतेय घनदाट वनांची मदत... 

 

Sep 15, 2023, 07:44 AM IST

Amarnath Yatra 2023 : 'या' दिवशी सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या केव्हा आणि कशी करता येणार नोंदणी

Amarnath Yatra Date 2023 : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बाबा अमरनाथच्या गुहेसाठी या वर्षीच्या यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेची संपू्र्ण माहिती जाणून घ्या. 

Apr 15, 2023, 08:17 AM IST

Jammu Kashmir Blast: भारताचा स्वर्ग पुन्हा हादरला, जम्मूमध्ये अर्ध्या तासात 2 शक्तीशाली बॉम्बस्फोट

जम्मू-काश्मिरच्या नरवाल भागात अवघ्या तासाच्या अंतरात दोन भीषण स्फोट झाले, यात आतापर्यंत 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

Jan 21, 2023, 03:49 PM IST

धक्कादायक ! राहत्या घरात सापडले 6 जणांचे मृतदेह, परिसरात दहशतीचे वातावरण

 Dead Bodies Found in House:  सिध्रा येथे एका राहत्या घरात 6 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.  

Aug 17, 2022, 09:43 AM IST

सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर भागात दहशतवाद्यांचा कुरापती सुरूच....सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई

Nov 17, 2021, 06:24 PM IST

जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी; 11 दहशतवादी ठार

सर्वसामान्यांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

 

Oct 16, 2021, 07:13 AM IST

Jammu Kashmir मध्ये संरक्षण दलाची मोठी कारवाई; पाहा नेमकं काय घडलं

सततची घुसखोरी , दहशतवादी कारवाया आणि...

Oct 12, 2021, 07:50 AM IST
Jamu Kashmir Small Girl Complaining PM Narendra Modi PT3M37S