jammu police

Jammu Kashmir Blast: भारताचा स्वर्ग पुन्हा हादरला, जम्मूमध्ये अर्ध्या तासात 2 शक्तीशाली बॉम्बस्फोट

जम्मू-काश्मिरच्या नरवाल भागात अवघ्या तासाच्या अंतरात दोन भीषण स्फोट झाले, यात आतापर्यंत 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

Jan 21, 2023, 03:49 PM IST

जवान-दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक, चिमुरड्यांसह एकूण 60 जीव वाचवण्यात यश

कडक सॅल्युट! गोळीबार सुरू असताना जवानांनी जीव धोक्यात घालून वाचवले लोकांचे प्राण

Nov 20, 2021, 07:04 PM IST

Independence Day 2021: सुरक्षा दलाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, 4 दहशतवादी अटकेत

सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले, 4 जणाना बेड्या

Aug 14, 2021, 04:33 PM IST

पाकिस्तानचं शेपूट वाकडच! ड्रोन हल्ल्यातही त्यांचाच हात

जम्मूमध्ये झालेल्या हल्ल्यात  पाकिस्तानचा हस्तक्षे असल्याचे पुरावे हाती

Jun 28, 2021, 09:55 PM IST