jamun

जांभळं कधी खावू नये? एका दिवसांत किती जांभुळ खावू शकता?, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

Best Time To Eat Jamun: जांभळं कधी खावी व कोणत्या वेळी खावी, हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. 

May 22, 2024, 04:11 PM IST

जांभळासोबत 'या' गोष्टींचं सेवन नकोच, ते तुम्हाला महागात पडू शकतं

चला जाणून घेऊया जांभुळ खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

Jul 18, 2022, 08:25 PM IST

Jamun Side effect - ...तर या व्यक्तींनी चुकूनही जांभूळ खाऊ नये!

अति प्रमाणात जांभूळाचं सेवन करणं आरोग्यावर परिणाम करतं.

Aug 14, 2021, 03:13 PM IST

उन्हाळ्यात जांभूळ खाताय जाणून घ्या घरगुती उपयोग

उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की जांभूळ हा फळ आपल्याला बाजारात सर्वत्र दिसतो. या लहान आकाराच्या फळाची ओढ प्रत्येकाला असते.

May 16, 2019, 04:30 PM IST

बदलापूरची प्रसिद्ध काळी मैना उशिराने बाजारात; जांभूळ बाजार फुलू लागला

गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेला बदलापूरचा प्रसिद्ध जांभूळ बाजार 

May 16, 2019, 04:16 PM IST

जांभळाची बी कमी करेल या '4' समस्या

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. 

Mar 21, 2018, 08:32 PM IST

आता गढूळ पाणी जांभळाच्या बियांपासून करा स्वच्छ!

जांभूळ औषधी आहे. मात्र, आता जांभळाच्या बियांपासून गढूळ पाणी स्वच्छ होऊ शकते. तसे प्रयोगांती सिद्ध झालेय. येथील आयआयटीतील संशोधकांनी जांभळाच्या बियांपासून पाणी स्वच्छ करण्याचे तंत्र विकसित केलेय. जांभळापासून जमिनीतील पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, हे प्रयोगाने सिद्ध केले.

Oct 28, 2017, 08:38 PM IST