jandhan account

Central Government : केंद्र सरकार दरमहा देणार 3 हजार रुपये, जाणून घ्या

Government Scheme : तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपये मिळतात. 

 

Oct 6, 2022, 06:18 PM IST

JanDhan Account : जन धन खाते धारकांसाठी खुशखबर, केंद्र सरकारकडून मिळणार मोठा फायदा

आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत सरकार जन धन खातेधारकांना दरमहा पूर्ण 3 हजार रुपये ट्रान्सफर करत आहे.

Jun 20, 2022, 04:52 PM IST

JanDhan Account : आता प्रधानमंत्री जन-धन योजने अंतर्गत पूर्वीपेक्षा जास्त लाभ... जाणून घ्या संपूर्ण माहिती

जन धन बँक खात्यांमध्ये काही विशेष सुविधा देखील उपलब्ध आहेत.

Aug 30, 2021, 12:55 PM IST

'जनधन' खात्यात सरकारकडून पैसे जमा, रक्कम काढण्यासाठी हे आहेत नियम

केंद्र सरकारने जनधन खात्यामध्ये जून महिन्यासाठीचे पैसे जमा केले आहेत.

Jun 4, 2020, 10:17 PM IST

केवळ एका मिसकॉलवर समजेल जनधन खात्यातील बॅलेन्स

जनधन खात्यातील बॅलेन्स जाणून घेण्यासाठी सोपी पद्धत...

Apr 14, 2020, 06:19 PM IST

Good News : जनधन खाते आहे का! तुम्हाला मिळणार हा लाभ?

तुमच्याकडे जनधन खाते असेल तर तुम्हला विमाचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार ३ वर्षे २ लाखांचा विमा हप्ता भरणार आहे. तसा विचार सुरु आहे. याबाबत सामान्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.

Jan 21, 2017, 10:10 AM IST

'जनधन'मधल्या रकमेची एफडी होणार?

आठ नोव्हेंबरनंतर जनधन खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Dec 12, 2016, 04:51 PM IST

आयकर खात्याची जनधन खातेधारकांना नोटीस

 छत्तीसगडमध्ये आयकर विभागाने जनधन योजनेच्या खातेदारांवर लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. राज्यात एकूण १३२५ संशयीत खातेदारांना नोटीसा पाठवून खात्यात जमा करण्यात आलेल्या पैशाचा हिशेब मागितला आहे. 

Dec 7, 2016, 07:13 PM IST