janhvi kapoor jumpsuit

जान्हवी कपूर हिचा बॅकलेस जंपसूट, चाहत्यांनी डोळे वठारले

Janhvi Kapoor was spotted by paparazzi in Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) अभिनयासोबत तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. जान्हवीच्या फॅशनने अनेक चाहत्यांना भूरळ पाडली आहे. तिचा लूक नेहमी चर्चेत असतो. 

May 6, 2022, 02:07 PM IST