janhvi kapoor revelation

'मी कोणाला पैसे...', लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला धक्कादायक खुलासा

सध्या जान्हवी कपूर आपल्या मिली या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जान्हवी मिलीच्या निमित्ताने प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीच्या दरम्यान जान्हवीनं आपल्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन धक्कादायक खुलासा केला आहे. 

Oct 23, 2022, 12:03 PM IST