'मला अंडरगारमेंट्सची गरज होती...', श्रीदेवीवर बोलताना जान्हवी कपूरने केला खुलासा, म्हणाली 'आईला बोलले पण...'
Janhvi Kapoor on Sridevi : बॉलिवूडची चांदणी अशी ओळख असणाऱ्या श्रीदेवी यांनी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. श्रीदेवीने त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती.
बापरे! जान्हवी कपूरनं नेसलेल्या साडीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का
Janhvi Kapoor Saree Price : जान्हवी कपूर पेक्षा तिनं नेसलेल्या साडीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर साडीच्या किंमतीचीच चर्चा
जान्हवी कपूर हिचा बॅकलेस जंपसूट, चाहत्यांनी डोळे वठारले
Janhvi Kapoor was spotted by paparazzi in Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) अभिनयासोबत तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. जान्हवीच्या फॅशनने अनेक चाहत्यांना भूरळ पाडली आहे. तिचा लूक नेहमी चर्चेत असतो.
...म्हणून श्रीदेवी शिकवत होत्या मुलीला बाईक
श्रीदेवी यांच्या अचानक मृत्यूमुळे बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. कपूर कुटुंबिय देखील या सदम्यातून आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.
जान्हवीला सावत्र बहीण अंशुलाकडून मिळालं 'हे' बर्थ डे गिफ्ट
बॉलिवूड सुपरस्टार श्रीदेवीच्या जाण्याने कपूर कुटुंबियावर मोठं संकट कोसळलं.
मुलीच्या व्हायरल फोटोवर श्रीदेवीने दिला सल्ला
काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत ती किसिंग करताना दिसतेय.
१५ वर्षीय जान्हवीचे कन्हैया कुमारला आव्हान
लुधियानामधील १५ वर्षीय जान्हवीने जेएनयू वाद प्रकरणातील आरोपी कन्हैयाला खुलं आव्हान दिलंय.
'होणार सून मी...तूर्तास तरी बंद होणार नाही'
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'होणार सून मी ह्या घरची' मालिका बंद होणार नसल्याचं झी मराठीकडून स्पष्ट करण्यात आलंय. डिसेंबरच्या शेवटच्या अथवा जानेवारीतील पहिल्या आठवड्यात ही मालिका संपणार असल्याचे वृत्त होते.