janmashtami 2022

दहीहंडी उत्सव : मुंबईत 153 तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी, नियमांचे उल्लंघन

Dahi Handi festival ​: कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर प्रथमच दहीहंडी उत्सव एकदम जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र, या उत्सवाला गालबोट लागले. अनेक ठिकाणी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघनही करण्यात आलेले दिसून आले. 

Aug 20, 2022, 08:30 AM IST

'राधा कृष्ण' मालिकेतील राधा खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश, फोटो पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेत्रीही होतील फेल, राधाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का? 

Aug 19, 2022, 06:29 PM IST

Janmashtami : लाडक्या कृष्णाचं नेमकं वय काय? ही माहिती तुम्हाला क्वचितच कुठे मिळेल

तब्बल 400 वर्षांनंतर ताऱ्यांची अशी स्थिती पाहायला मिळाली.

Aug 19, 2022, 07:31 AM IST

Janmashtami 2022: शेजारी राष्ट्रामध्ये साजरी होते जन्माष्टमी, सार्वजनिक सुट्टीसह पाच मनोरंजक गोष्टी जाणून घ्या

तुमच्या माहितीसाठी श्रीकृष्ण जन्मोत्सव जगातील इतर देशातही धुमधडाक्यात साजरा केला जातो. इतकंच नाही तर सार्वजनिक सुट्टी देखील असते.

Aug 18, 2022, 12:44 PM IST

Janmashtami 2022 : ऐन तारुण्यात कलाविश्व त्यागत अभिनेत्री कृष्णभत्तीत तल्लिन, पाहा Video

कृष्णभक्तीत अशाच एका अभिनेत्रीनंही आपलं आयुष्य वाहण्याचा निर्णय घेतला

Aug 18, 2022, 10:57 AM IST

Janmashtami : श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी या जन्माष्टमीला काय करावे आणि काय करु नये?

Shri krishna janmashtami : देशात प्रामुख्याने उत्तर भारतात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सावाची महाराष्ट्रातही जय्यत तयारी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीला दिवशी मठ, मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते.  

Aug 18, 2022, 09:24 AM IST

Janmashtmi 2022: भगवान श्रीकृष्णाला या 4 राशी सर्वाधिक प्रिय, या जन्माष्टमीला दूर होईल संकट

Krishna Janmashtami : आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीचा (Krishna bhagwan favourite zodiac signs) सण साजरा करण्यासाठी सर्व घरांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की 4 राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते.  

Aug 18, 2022, 07:48 AM IST

जन्माष्टमी साजरी करण्याची योग्य तारीख कोणती? कान्हाजींना प्रसन्न करण्यासाठी करा 'या' गोष्टी

यंदा कान्हाजींचा जन्मदिवस 18 ऑगस्टला आहे की 19 ऑगस्टला याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहेत.

Aug 16, 2022, 11:14 AM IST

Janmashtami 2022 : कृष्णजन्माच्या दिवशी आपल्या राशीनुसार करा 'हे' लहानसं काम, होईल अपार धन-सुखाची बरसात!

 ज्योतिष शास्त्रानुसार जन्माष्टमीच्या दिवशी 12 राशीच्या लोकांनी दानधर्म केलं तर त्यांना भरपूर ऐश्वर्य आणि सुख प्राप्त होतं.

Aug 15, 2022, 03:07 PM IST

जन्माष्टमीला 'या' वस्तू घरात आणा; सुख-समृद्धी नांदेल तुमच्या घरात!

जन्माष्टमीच्या दिवशी बालगोळाला आवडणाऱ्या काही गोष्टी खरेदी केल्यास घरातील सुख-समृद्धी नांदेल.

Aug 14, 2022, 10:48 AM IST