janshatabdi express engine failure

कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, अनेक गाड्या उशिराने

Dadar - Madgaon Janshatabdi Express engine failure : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण दरम्यान इंजिनात बिघाड झाल्याने बंद पडलेली दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस मार्गस्थ झाली आहे. 

Jan 12, 2022, 02:12 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस खोळंबली, इंजिनात बिघाड

 konkan Railway Jan Shatabdi Express : कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस या गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने खोळंबली आहे. त्यामुळे या मार्गावरील अन्य गाड्यांना उशिर झाला आहे. 

Jan 12, 2022, 12:34 PM IST