japanese woman harassed on holi

Japanese Woman Harassed: जपानी महिलेने 'तो' व्हिडीओ डिलीट केला, मौन सोडत पहिल्यांदाच सांगितला सगळा घटनाक्रम

Japanese Woman Harassed on Holi: होळीच्या (Holi) दिवशी रंग लावण्याच्या बहाण्याने गैरवर्तवणूक (Japanese Woman Harassed ) झालेल्या घटनेवर संबंधित महिलेने अखेऱ भाष्य केलं आहे. महिलेने ट्विटरला (Twitter) अनेक ट्वीट करत नेमकं काय झालं होतं हे सांगितलं आहे. तसंच महिलेने ट्विटरला शेअर केलेला घटनेचा व्हिडीओ डिलीट केला आहे. 

 

Mar 12, 2023, 02:04 PM IST