javi jadhav new car

कसलं भारी! रवी जाधव यांनी विकत घेतली इकोफ्रेंडली कार... पाहा किती आहे किंमत

कसलं भारी! रवी जाधव यांनी विकत घेतली इकोफ्रेंडली कार... पाहा किती आहे किंमत

Ravi Jadhav : रवि जाधव यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांनी आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी नवी कार घेतल्याचे अनाऊंस केले आहे. 

Oct 15, 2023, 05:48 PM IST